उडिया विकिपीडिया
उडिया विकिपीडियाचे संस्थाचिन्ह | |
ब्रीदवाक्य | मुक्त ज्ञानकोश |
---|---|
प्रकार | ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प |
उपलब्ध भाषा | उडिया |
मालक | विकिमीडिया फाउंडेशन |
निर्मिती | जिमी वेल्स, लॅरी सॅंगर |
दुवा | http://or.wikipedia.org/ |
व्यावसायिक? | चॅरिटेबल |
नोंदणीकरण | वैकल्पिक |
अनावरण | जून, इ.स. २००२ |
आशय परवाना | क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.० |
उडिया विकिपीडिया ( उडिया: ଓଡ଼ିଆ ଉଇକିପିଡ଼ିଆ ) (किंवा ओडिया विकिपीडिया) ही विकिपीडियाची उडिया भाषेतील आवृत्ती आहे. हा एक निःशुल्क, वेब-आधारित, सहयोगी ज्ञानकोश प्रकल्प आहे ज्याचे समर्थन ना-नफा संस्था विकिमीडिया फाउंडेशन करीत आहे. जून २००२ मध्ये हा प्रकल्प सुनीत समेथा यांनी सुरू केला होता[१][२] आणि मे २०११ मध्ये हे ज्ञानकोश १००० लेखांवर पोहोचले. [३] २००२ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या चार भारतीय विकिपीडियापैकी हे ज्ञानकोश आहे. आता २० पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये विकीपीडिया उपलब्ध आहे.[४] [५] उडिया विकिपीडियावर प्रथम संपादन ३ जून २००२ रोजी झाले.[६]
वाढ, वार्तांकन आणि लोकप्रियता
[संपादन]जून २००२ मध्ये प्रारंभ झालेले हे विकिपीडिया, मे २०११ मध्ये एक हजार लेखांपर्यंत पोचली. [७] [८] [९] जानेवारी २०१३ पर्यंत, यात ३,१८४ लेख आहेत, जे लेखसंख्येनुसार विकिपेडियाच्या यादीत १६१ व्या क्रमांकावर होते. [१०] ओडिया विकीपीडियन्सनी भुवनेश्वर, कटक, अंगुल, बालेश्वर, बेंगळूर आणि नवी दिल्ली [११] सारख्या सात वेगवेगळ्या शहरांमध्ये बैठक आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. [१२] मागील सहा महिन्यांत वाचकांची संख्या ३००% पेक्षा जास्त वाढली आहे. दरमहा पृष्ठ दृश्ये ४३.८ लाख आहेत. २३ ऑगस्ट २०१५ पर्यंत जागतिक भाषांमधल्या २८९ आवृत्तींमध्ये हे विकिपीडिया १३४ व्या क्रमांकावर होते. [१३] [१४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Wikipedia's Oriya Section Celebrated Its Eighth Year". 26 January 2012. Batoi. 20 June 2012 रोजी पाहिले.
- ^ "There Exist 23 Indian-Language Wikipedias. The Oldest Just Turned 15". The Wire. 22 June 2018 रोजी पाहिले.
- ^ "Wikimedia News". Meta, discussion about Wikimedia projects. 6 May 2011. 6 November 2011 रोजी पाहिले.
- ^ "Oriya Wikipedia celebrating its 8th birthday". Eindiadiary. 25 January 2012. 2014-03-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 June 2012 रोजी पाहिले.
- ^ "Attempts on to revive Oriya Wikipedia". Mangalore. The Hindu. 9 April 2011. 2011-04-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 June 2012 रोजी पाहिले.
- ^ "ପ୍ରଧାନ ପାତା (in Odia script, i.e. Main Page)". 3 June 2002. 25 March 2014 रोजी पाहिले.
- ^ Meta contributors (6 May 2011). "Wikimedia News". Meta, discussion about Wikimedia projects. 6 November 2011 रोजी पाहिले.Meta contributors (6 May 2011).
- ^ Wikimedia India Chapter contributors (9 June 2011). "WikiPatrika/2011-06/Community News/or". Wikimedia India Chapter. 2017-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 November 2011 रोजी पाहिले.
- ^ "Youths come forward to fill up Oriya Wikipedia". The New Indian Express. 9 April 2012. 20 June 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ Meta contributors. "List of Wikipedias - Meta". meta.wikimedia.org. 2 January 2013 रोजी पाहिले.
161 Oriya
- ^ "Oriya Wiki caught in a time warp". The New Indian Express. 4 April 2011. 20 June 2012 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Wikipedians decided to organise birthday of Oriya Wikipedia on 29th January". Orissadiary.com. 18 January 2012. 2016-05-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 June 2012 रोजी पाहिले.
- ^ Sampad, Shilpi (9 April 2012). "They bring Wikipedia closer home - 20 youngsters join hands to enrich online encyclopaedia in Oriya". 20 June 2012 रोजी पाहिले.
- ^ Bhut, Payal (20 Jan 2012). "KNOWLEDGE PORTAL". The OrissaPost. 20 June 2012 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- (in Odia) ओडिया विकिपीडिया
- (in Odia) ओडिया विकिपीडिया मोबाइल
- Wikipedia.org बहुभाषिक पोर्टल
- विकिमिडिया फाउंडेशन