शोभा कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शोभा कपूर
जन्म १ फेब्रुवारी १९४६[१]

शोभा कपूर (जन्म: १ फेब्रुवारी १९४६) या एक भारतीय टेलिव्हिजन, चित्रपट आणि वेब मालिका निर्मात्या आहेत. [२] त्या मुंबईतील चित्रपट, टीव्ही आणि वेब सिरीज प्रोडक्शन हाऊस असलेल्या बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी त्या आणि त्यांची मुलगी एकता कपूर दोघी चालवतात. [३]

शोभा कपूर या बालाजी टेलिफिल्म्सच्या एकूण प्रशासकीय आणि उत्पादन क्रियाकलापांची काळजी घेतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Ekta Kapoor wishes mother Shobha Kapoor on her 71st Birthday
  2. ^ "Shobha Kapoor".
  3. ^ Shobha Kapoor: The backbone of Balaji Telefilms