इ.स. १९०३
Appearance
(ई.स. १९०३ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे |
वर्षे: | १९०० - १९०१ - १९०२ - १९०३ - १९०४ - १९०५ - १९०६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी २३ - क्युबाने आपला ग्वान्टानामो बे हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.
- जुलै २० - फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली.
जन्म
[संपादन]- मार्च ६ - नागाको, जपानी साम्राज्ञी.
- मार्च ११ - डोरोथी शिफ, न्युयॉर्क पोस्टचा प्रकाशक.
- मार्च ११ - जॉर्ज डिकिन्सन, क्रिकेट खेळाडू, न्युझीलंडकडून पहिल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी.
- एप्रिल १९ - इलियट नेस, अमेरिकन पोलिस.
- मे २ - डॉ.बेन्जामिन स्पॉक, अमेरिकन बालरोगतज्ञ.
- जून १९ - वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १९ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.
- ऑक्टोबर ३० - लेन हॉपवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर २२ - आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपति.