Jump to content

व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ई.आर.पी. प्रणाली या पानावरून पुनर्निर्देशित)

व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली (Enterprise Resource Planning ERP) (इ आर पी) मुळे व्यवसायाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होते असे मानले जाते. अशा व्यवस्थापन प्रणाल्या पुरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ काही मोठ्या संस्था देत आहे - ऑरॅकल, पिपलसॉफ्ट, मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स, सेजसॅप. यातल्या बहुतेक प्रणाल्या या विभागी पद्धतीने (मॉड्युलर) बनवल्या गेल्या आहेत. या योगे जसे लागेल तसे एक एक विभाग व्यवसाय व्यवस्थापनाखाली जोडता येतात किंवा उपयोगात आणता येतात.

या प्रणाल्या तुलनेने नवीन आहेत त्यामुळे मराठी मध्ये यावर फारसे लिखाण झालेले आढळत नाही. सॅपवर मराठीतल्या अधिक माहितीसाठी ही मराठी अनुदिनी पहा [१]

कार्य

[संपादन]

या प्रणाल्या प्रामुख्याने लेखा (अकाऊंटींग) आणि उत्पादन व्यवस्थापनात वापरल्या जातात. परंतु आता व्यवसायाच्या बहुतेक सर्व विभागात याचा वापर उपलब्ध आहे.

इतिहास

[संपादन]

नियमन

[संपादन]

अधिक वाचन

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]