Jump to content

चर्चा:व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीर्षक

[संपादन]

या लेखाचे शीर्षक व्यवसाय संसाधन नियोजन प्रणाली असे बरोबर वाटते. कृपया नामबदलाचा विचार करावा - पुणेरीपुणेकर (चर्चा) १०:०४, ३ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

शब्द

[संपादन]

संसाधन हा शब्द हिंदी 'वाटतो'. त्यामुळे उपयोगाबद्दल साशंक आहे.