पूर्व परिधीय द्रुतगतीमार्ग
Appearance
(ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे या पानावरून पुनर्निर्देशित)
ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे | |
---|---|
ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवेचे नकाशावरील स्थान | |
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | १३५ किलोमीटर (८४ मैल) |
सुरुवात | सोनीपत |
शेवट | पलवल |
स्थान | |
शहरे | सोनीपत, बागपत, गाझियाबाद, ग्रेटर नोएडा, फरीदाबाद, पलवल |
राज्ये | हरियाणा, उत्तर प्रदेश |
ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे किंवा राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग २ हा भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या पूर्वक्डून धावणारा अर्धवर्तूळाकार द्रुतगती मार्ग आहे. ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे व वेस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे हे दोन द्रुतगतीमार्ग मिळून राजधानी क्षेत्राभोवतालचा वर्तूळाकार रस्ता पूर्ण होतो. उत्तर-दक्षिण प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांना राजधानी दिल्लीमध्ये न शिरता बाह्यवळणामार्गे वाहतूकीसाठी ह्या मार्गाची निर्मिती करण्यात आली. ह्या मार्गामुळे दररोज सुमारे ५०,००० ट्रक बायपास करतील ज्यामुळे दिल्लीमधील प्रदुषण २७ टक्क्यांनी घटेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.