Jump to content

पूर्व परिधीय द्रुतगतीमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे
Map
ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवेचे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी १३५ किलोमीटर (८४ मैल)
सुरुवात सोनीपत
शेवट पलवल
स्थान
शहरे सोनीपत, बागपत, गाझियाबाद, ग्रेटर नोएडा, फरीदाबाद, पलवल
राज्ये हरियाणा, उत्तर प्रदेश

ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे किंवा राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग २ हा भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या पूर्वक्डून धावणारा अर्धवर्तूळाकार द्रुतगती मार्ग आहे. ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे व वेस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवे हे दोन द्रुतगतीमार्ग मिळून राजधानी क्षेत्राभोवतालचा वर्तूळाकार रस्ता पूर्ण होतो. उत्तर-दक्षिण प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांना राजधानी दिल्लीमध्ये न शिरता बाह्यवळणामार्गे वाहतूकीसाठी ह्या मार्गाची निर्मिती करण्यात आली. ह्या मार्गामुळे दररोज सुमारे ५०,००० ट्रक बायपास करतील ज्यामुळे दिल्लीमधील प्रदुषण २७ टक्क्यांनी घटेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]