चर्चा:इला भट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मॅगसेसे[संपादन]

विकिवरील मॅगसेसे संबंधित पाने मॅग्सेसे अशा अक्षरसंकेतांनी असल्याने लेखात तसेच अक्षरसंकेत वापरण्याचा माझा उद्देश होता. पण महत्वाचे म्हणजे ही संपादने मी मोबाईल माध्यमातून टंकलिखित केली असल्याने मला वाटले माझ्याकडूनच टंकनात चूक झाली असावी (मोबाईलमधून टंकताना मला बर्याच वेळेस डोक्यावरील अर्धचंद्राचा problem जाणवतो) म्हणून मी मॅगसेसे चे परत मॅग्सेसे केले पण त्यानंतर इतिहास पाहिला असता मोबाईलमधून मी मॅग्सेसेच टंकीत केले हाते त्याच्यात बदल करुन सदस्य:J यांनी त्याचे मॅगसेसे केले होते. योग्य अक्षरसंकेत असेल ते ठेवावे. हरकत नाही. - संतोष दहिवळ (चर्चा) २१:५०, २६ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]