इ.के. मावलोंग
Appearance
Indian politician (1946-2008) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी १, इ.स. १९४६ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर १८, इ.स. २००८ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद |
| ||
| |||
इव्हान्सियस केक मावलोंग (१ फेब्रुवारी १९४६ - १८ ऑक्टोबर २००८) हे एक भारतीय राजकारणी होते. त्यांनी ८ मार्च २००० ते ८ डिसेंबर २००१ पर्यंत मेघालयचे ७वे मुख्यमंत्री म्हणून काम केले.[१][२] मेघालयातील युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीच्या स्थापनेतील ते मुख्य शिल्पकार होते आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष होते.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "EK Mawlong passes away". The Telegraph (Calcutta). 2008-10-18. 3 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-16 रोजी पाहिले.
- ^ "Former Meghalaya Chief Minister EK Mawlong dies". हिंदुस्तान टाइम्स. 2008-10-18. 26 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-16 रोजी पाहिले.
- ^ "Former Meghalaya CM E K Mawlong dies". Outlook. 2008-10-18. 31 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-16 रोजी पाहिले.
- ^ "E K Mawlong passes away". आसाम ट्रिब्युन. 2008-10-18. 2012-06-16 रोजी पाहिले.[permanent dead link]