Jump to content

इस्माएल फुएंतेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पांढऱ्या गणवेशातील इस्माएल फुएंतेस

इस्माएल इग्नाचियो फुएंतेस कास्त्रो (स्पॅनिश: Ismael Ignacio Fuentes Castro; ४ ऑगस्ट १९८१ (1981-08-04), व्हिया अलेग्रे, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००४ सालापासून चिली संघाचा भाग राहिलेला फुएंतेस आजवर २०१० ही विश्वचषक स्पर्धा तसेच २००४ व २००७ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.