इलान रमोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इलान रमोन

इलान रमोन (हिब्रू:אילן רמון‎; २० जून, इ.स. १९५४ - १ फेब्रुवारी, इ.स. २००३) हा इस्रायेलचा लढाऊ वैमानिक आणि नासाकडून अंतराळात गेलेला शास्त्रज्ञ-प्रवासी होता.

स्पेस शटल कोलंबिया अंतराळातून परत येताना झालेल्या अपघातात हा मृत्यू पावला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.