इब्राहिम अश्क
Appearance
Urdu Poet | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २०, इ.स. १९५१ मध्य प्रदेश | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी १६, इ.स. २०२२ मुंबई | ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
इब्राहिम खान गौरी (२० जुलै १९५१ - १६ जानेवारी २०२२) हे भारतीय हिंदी आणि उर्दू कवी, पत्रकार, अभिनेता आणि चित्रपट गीतकार होते. त्यांनी अश्क या टोपण नावाने लेखन केले. हृतिक रोशनचा पहिला चित्रपट, कहो ना... प्यार है मधील त्याच्या "ना तुम जानो ना हम" गीतांसाठी तो लोकप्रिय आहे व त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.[१]
१६ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी कोविड-१९ मुळे मुंबईत अश्क यांचे निधन झाले.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Acclaimed lyricist will share tips on songwriting in a three-day workshop". Mid-Day Infomedia Ltd. (इंग्रजी भाषेत). 2016-04-12 रोजी पाहिले.
- ^ Press Trust of India (16 January 2022). "Lyricist-poet Ibrahim Ashk dies of Covid-19 complications". 16 January 2022 रोजी पाहिले – Business Standard द्वारे.