Jump to content

इन्ग्रिड व्हान डेर इल्स्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इन्ग्रिड व्हान देर इल्स्ट (४ मे, १९५५:नेदरलँड्स - हयात) ही १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.