इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ७०२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ७०२
ईटी-ईएमएफ हे अपहरण झालेले विमान
तारीख १७ फेब्रुवारी, इ.स. २०१४
स्थळ सुदान
जखमी
मृत्यू
बचावले २०२
विमान प्रकार बोईंग ७६७-३००ईआर
वाहतूक कंपनी इथियोपियन एरलाइन्स
विमानाचा शेपूटक्रमांक ईटी-ईएमएफ
पासून अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ
शेवट मिलान माल्पेन्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ

इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ७०२ हे १७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ रोजी अदिस अबाबा पासून रोम मार्गे मिलानला जाणारे विमानोड्डाण होते. बोईंग ७६७-३००ईआर प्रकारच्या या विमानाचे हवेत अपहरण करुन जिनीव्हा येथे नेण्यात आले. यातील सगळे २०२ प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]