इच्छापूर
?इच्छापूर मध्य प्रदेश • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मुक्ताईनगर |
भाषा | मराठी,हिंदी |
इच्छापूर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्य सीमेवर वसलेले एक गाव आहे. हे गाव मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात आहे. मुक्ताईनगर पासून १६ किलोमीटर अंतरावर आहे.[१]
भूगोल
[संपादन]इच्छापूर समुद्रसपाटीपासून २५१ मीटर उंचीवर वसलेले आहे. गावालगत दक्षिणेस ३०० मीटर उंच शिखर असलेला सातपुडा पर्वत आहे.हे गाव मुक्ताईनगर- शहापूर रस्त्यावर वसलेले आहे. मुक्ताईनगर सर्वात जवळचे शहर आहे ते इच्छापूरपासून १६ किमी अंतरावर आहे. गावात केळी पीक सर्वाधिक घेतले जाते.
धार्मिकस्थळ
[संपादन]ईच्छादेवी मंदिर
[संपादन]इच्छापूर गाव इच्छादेवीचे तीर्थस्थान सल्याने उत्तर महाराष्ट्रात आणि आजू बाजूला आलेल्या गावांमध्ये प्रसिद्ध आहे. गावा नाजिक दक्षिणेस असलेल्या पहाडावर इच्छादेवी मंदिर आहे. ईच्छादेविच्या नावावरून या गावाला ईच्छापुर हे नाव पडले[२] मंदिर मुक्ताईनगर - इच्छापुर रस्त्यावर आहे. नवरात्री उत्सवा दरम्यान मंदिरात भक्त जणांची खूप गर्दी येथे असते[३].
संदर्भ
[संपादन]- ^ https://www.bhaskar.com/amp/news/MP-OTH-MAT-latest-burhanpur-news-042503-1184847-NOR.html
- ^ https://www.bhaskar.com/amp/news/MP-OTH-MAT-latest-burhanpur-news-042503-1184847-NOR.html
- ^ इसे, प्रमोद (२०१८). "ईच्छापुर्ण करणारे ईच्छापुर मंदिर". जळगाव , महाराष्ट्र.: महाराष्ट्र टाइम्स. pp. १.