इकिलिलो धोइनिने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इकिलिलो धोइनिने

कोमोरोसचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०११
मागील अहमद अब्दल्ला मोहम्मद सांबी

जन्म १४ ऑगस्ट, १९६२ (1962-08-14) (वय: ६१)
मोहेली, कोमोरोस
धर्म इस्लाम

इकिलिलो धोइनिने (फ्रेंच: Ikililou Dhoinine, १४ ऑगस्ट १९६२) हा आफ्रिकेतील कोमोरोस देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २०१० सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजय मिळवून धोइनिने सत्तेवर आला. राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी धोइनिने २००६ ते २०११ दरम्यान कोमोरोसचा उपराष्ट्राध्यक्ष होता.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]