Jump to content

इंग्लंडची पहिली मेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेरी पहिली, इंग्लंड
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वKingdom of England संपादन
दिलेले नावMary संपादन
आडनावTudor संपादन
उत्कृष्ट पदवीराजकुमारी, monarch of England, Queen Consort of Spain, King of Ireland संपादन
जन्म तारीख१८ फेब्रुवारी 1516 संपादन
जन्मस्थानPalace of Placentia संपादन
मृत्यू तारीख१७ नोव्हेंबर 1558 संपादन
मृत्यूस्थानSt James's Palace संपादन
मृत्युची पद्धतरोग संपादन
मृत्युचे कारणइंफ्लुएंझा संपादन
चिरविश्रांतीस्थानवेस्टमिन्स्टर अ‍ॅबी संपादन
वडीलआठवा हेन्री संपादन
आईअरागॉनची कॅथरीन संपादन
सावत्र आईवडिलअ‍ॅन बुलिन, Jane Seymour, Anne of Cleves, Catherine Howard, Catherine Parr संपादन
वैवाहिक जोडीदारफिलिप दुसरा, स्पेन संपादन
कुटुंबट्युडोर घराणे संपादन
Significant personJuan Luis Vives संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा, स्पॅनिश भाषा, फ्रेंच भाषा, लॅटिन भाषा संपादन
व्यवसायराजकारणी, aristocrat, राणी संपादन
पदmonarch of England, Queen Consort of Spain, King of Ireland संपादन
धर्मकॅथलिक चर्च संपादन
केसांचा रंगstrawberry blond hair संपादन
डोळ्यांचा रंगblue संपादन
Owner ofNonsuch Palace संपादन
महत्वाची घटनाCoronation of Mary I of England संपादन
पुरस्कारGolden Rose, Knight of the Garter संपादन

मेरी (१८ फेब्रुवारी, इ.स. १५१६ - १७ नोव्हेंबर, इ.स. १५५८) ही १९ जुलै, इ.स. १५५३ पासून मृत्यूपर्यंत इंग्लंडची राणी होती. हिच्या राज्यकालादरम्यान झालेल्या प्रोटेस्टंटांच्या कत्तलींमुळे हिला ब्लडी मेरी असे म्हणले गेले.