आल्बेर्तो मेदीना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आल्बेर्तो मेदीना

आल्बेर्तो मेदीना (स्पॅनिश: Alberto Medina; जन्म: २९ मे १९८३, कुल्याकान) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या पेब्ला एफ.सी.मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]