पेब्ला एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेब्ला एफ.सी.
पूर्ण नाव क्लब दे फुतबॉल पेब्ला
टोपणनाव Los Camoteros (रताळी उकडणारे)
स्थापना इ.स. १९४४
मैदान Estadio Cuauhtémoc
पेब्ला, पेब्ला, मेक्सिको
(आसनक्षमता: ४२,६८४)
लीग मेक्सिकन प्रिमेरा डिव्हिजन
२०११-१२ १२वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

क्लब दे फुतबॉल पेब्ला (स्पॅनिश: Club de Fútbol Puebla) हा मेक्सिकोच्या पेब्ला ह्या शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब एक आहे.


बाह्य दुवे[संपादन]