Jump to content

आर्किया इस्रायल एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर्किया इस्रायल एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
आर्किया इस्रायल एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
IZ
आय.सी.ए.ओ.
AIZ
कॉलसाईन
ARKIA
स्थापना १९४९
हब बेन गुरियन विमानतळ
ऐलात विमानतळ
विमान संख्या
मुख्यालय तेल अवीव, इस्रायल
संकेतस्थळ http://www.arkia.com/
ॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोलवर थांबलेले अर्कियाचे बोईंग ७५७ विमान

आर्किया इस्रायल एरलाइन्स (हिब्रू: ארקיע‎; अरबी: خطوط أركيا) ही इस्रायल देशामधील एक विमान-वाहतूक कंपनी आहे. तेल अवीव महानगरामध्ये मुख्यालय व बेन गुरियन विमानतळावर प्रमुख हब असणारी अर्किया सध्या १६ देशांमधील २७ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत