आय छिंग
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आय छिंग | |
---|---|
जन्म नाव | ज्यांग चंघान |
टोपणनाव | आय छिंग, लिंग बी, क आ, अ ज्या |
जन्म | मार्च २७, इ.स. १९१० |
मृत्यू | मे ५, इ.स. १९९६ |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | चिनी |
साहित्य प्रकार | कविता |
कार्यकाळ | इ.स. १९३६ - १९८६ |
आय छिंग (देवनागरी लेखनभेद: आय च्हिंग, आय त्सिंग ; पारंपरिक चिनी लिपी: 艾青; पिन्यिन: Aì Qīng;) या टोपणनावाने विख्यात असलेला ज्यांग चंघान (सोपी चिनी लिपी: 蒋正涵 ; पिन्यिन: Jiang Zhenghan ;) (मार्च २७, इ.स. १९१० - मे ५, इ.स. १९९६) हा चिनी भाषेतील आधुनिक कवींपैकी एक होता. त्याने लिंग बी (चिनी लिपी: 林壁 ), क आ (चिनी लिपी: 克阿 ), अ ज्या (चिनी लिपी: 莪伽 ) या टोपणनावांनीही साहित्यनिर्मिती केली.
बाह्य दुवे
[संपादन]- एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका - आय छिंग (इंग्लिश मजकूर)