आय छिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आय छिंग
जन्म नाव ज्यांग चंघान
टोपणनाव आय छिंग, लिंग बी, क आ, अ ज्या
जन्म मार्च २७, इ.स. १९१०
मृत्यू मे ५, इ.स. १९९६
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा चिनी
साहित्य प्रकार कविता
कार्यकाळ इ.स. १९३६ - १९८६

आय छिंग (देवनागरी लेखनभेद: आय च्हिंग, आय त्सिंग ; पारंपरिक चिनी लिपी: 艾青; पिन्यिन: Aì Qīng;) या टोपणनावाने विख्यात असलेला ज्यांग चंघान (सोपी चिनी लिपी: 蒋正涵 ; पिन्यिन: Jiang Zhenghan ;) (मार्च २७, इ.स. १९१० - मे ५, इ.स. १९९६) हा चिनी भाषेतील आधुनिक कवींपैकी एक होता. त्याने लिंग बी (चिनी लिपी: 林壁 ), क आ (चिनी लिपी: 克阿 ), अ ज्या (चिनी लिपी: 莪伽 ) या टोपणनावांनीही साहित्यनिर्मिती केली.

बाह्य दुवे[संपादन]