आयफोन ७
Jump to navigation
Jump to search
group of smartphone models produced by Apple Inc. | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | model series | ||
---|---|---|---|
उपवर्ग | आयफोन | ||
भाग |
| ||
उत्पादक | |||
विकसक | |||
चालन प्रणाली (ओएस) | iOS 10, iOS 11, iOS 12, iOS 13, iOS 14 | ||
आरंभ वेळ | सप्टेंबर १४, इ.स. २०१६ | ||
स्थापना |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
Discontinued date |
| ||
ऊर्जा स्रोत |
| ||
मालिका | |||
वस्तुमान |
| ||
रुंदी |
| ||
उंची |
| ||
मागील. | |||
पुढील | |||
Exif make |
| ||
Exif model |
| ||
Category for pictures taken with camera |
| ||
[ अधिकृत संकेतस्थळ] | |||
| |||
![]() |
आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस हे ॲपल इंक द्वारे डिझाइन केलेले, विकसित केलेले आणि विकलेले स्मार्टफोन आहेत. ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील बिल ग्राहम नागरी सभागृहात ७ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांची घोषणा केली होती. ॲपलने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये जगभरातील असंख्य देशांमध्ये आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस विक्री केला. सादर केलेल्या बदलांमध्ये नवीन रंग पर्याय (मॅट ब्लॅक आणि जेट ब्लॅक), पाणी आणि धूळ प्रतिकार, नवीन कॅपेसिटिव्ह, स्टॅटिक होम बटण, सुधारित ॲंटेना बॅंड आणि ३.५ मिमी हेडफोन जॅक काढून टाकणे समाविष्ट आहे.