Jump to content

आयफोन एक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयफोन एक्स
smartphone model series
उपवर्गआयफोन संपादन
मूळ लेबलiPhone X संपादन
ब्रीदवाक्याचा मजकूरSay hello to the future., il futuro può cominciare. संपादन
मालिकाआयफोन संपादन
मागील.आयफोन ७ संपादन
पुढीलआयफोन एक्सआर संपादन
विकसकॲपल संपादन
मूळ देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
आरंभ वेळ१२ सप्टेंबर 2017 संपादन
रंगचंदेरी, राखाडी संपादन
उत्पादकॲपल संपादन
Brandॲपल संपादन
ConnectorLightning connector संपादन
Exif makeApple संपादन
Exif modeliPhone X संपादन
Designed byॲपल संपादन
Discontinuation date१२ सप्टेंबर 2018 संपादन
ऊर्जा स्रोतlithium-ion battery संपादन
Complies withIEC 60529 Degrees of protection provided by enclosures (IP Code) संपादन
Display technologyOLED संपादन
Stack Exchange taghttps://stackoverflow.com/tags/iphone-x संपादन

आयफोन एक्स (रोमन अंक "एक्स(X)" उच्चारलेला "दहा") एक स्मार्टफोन आहे जो ॲपल इंक द्वारा डिझाइन , विकसित आणि विकला गेला आहे. आयफोनची ती अकरावी पिढी होती. ॲपल पार्क कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस सह १२ सप्टेंबर २०१७ रोजी याची घोषणा करण्यात आली. हे ऑक्टोबर २७, २०१७ रोजी प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होते आयफोन एक्स ३ नोव्हेंबर, २०१७ रोजी रिलीज झाले.