Jump to content

आयफोन ११ प्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयफोन ११ प्रो
smartphone model
उपवर्गiPhone Pro संपादन
स्थापना१० सप्टेंबर 2019 संपादन
ब्रीदवाक्याचा मजकूरPro Cameras. Pro Display. Pro Performance., Pro kamerák. Pro kijel­ző. Profi teljesítmény. संपादन
मालिकाआयफोन संपादन
मागील.आयफोन एक्सएस संपादन
पुढीलiPhone 12‌ Pro संपादन
विकसकॲपल संपादन
प्रकाशन तारीख२० सप्टेंबर 2019 संपादन
रंगराखाडी, चंदेरी, हिरवा, gold संपादन
उत्पादकॲपल संपादन
Brandॲपल संपादन
CPUApple A13 Bionic संपादन
ConnectorLightning connector संपादन
Exif makeApple संपादन
Exif modeliPhone 11 Pro संपादन
चालन प्रणाली (ओएस)iOS 13, iOS 14, iOS 15, iOS 16 संपादन
Discontinuation date१३ ऑक्टोबर 2020 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.apple.com/iphone-11-pro संपादन
ऊर्जा स्रोतlithium-ion battery संपादन
Complies withIEC 60529 संपादन
Display technologyOLED संपादन

आयफोन ११ प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्स हे ॲपल इंक द्वारे डिझाइन, विकसित आणि मार्केटींग असलेले स्मार्टफोन आहेत. ते आयफोनच्या १३ व्या पिढीतील फ्लॅगशिप आहेत. आयफोन एक्सएस मधील महत्त्वपूर्ण बदल म्हणजे मॉडेलमध्ये नवीन ट्रिपल-लेन्स रियर कॅमेरा सिस्टम आणि नवीन ए १३ बायोनिक चिप.