आयडियाची कल्पना (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आयडियाची कल्पना हा एक म‍राठी विनोदी चित्रपट आहे, चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अभिनेते सचिन पिळगांवकर यांचे असुन. चित्रपटात अशोक सराफ, महेश कोठारे यांसारख्या बड्या कलाकारांची फौज आहे.



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.