Jump to content

आयएनएस गोदावरी (एफ२०)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयएनएस गोदावरी ही भारताची युद्धनौका आहे.

कार्य

[संपादन]

आयएनएस गोदावरी या युद्धनौकेची 25 मेपासून एडनच्या आखातामध्ये नेमणूक करण्यात आली आहे. आयएनएस गोदावरीने आतापर्यंत जगभरातील एकूण २१९ जहाजांची समुद्री चाच्यांपासून सुटका करण्यात यश मिळवले आहे.

आयएनएस गोदावरी निर्धारित वेगाने जात असतांना पाकिस्तानच्या पीएनएस बाबर मागून गोदावरीला धडक दिली होती.

नौदल भारतीय नौदलात फ्रिगेट प्रकारच्या युद्धनौकांचे ५ वर्ग आहेत - शिवालिक, निलगिरी, गोदावरी, ब्रह्मपुत्रा आणि तलवार. हेही पहा