Jump to content

आयएनएस उदयगिरी (२०२२)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयएनएस उदयगिरी (२०२२)
देश भारत
विभाग भारताचे आरमार
इतिहास
malformed flag image
श्रेणी व प्रकार:
नाव: जहाज नाव
स्थानिक नाम:
मालक:
चालक:
जहाज नोंदणी बंदर:
मार्ग:
प्रदान:
बांधणारे:
किनारा:
यार्ड क्रमांक:
मार्ग क्र:
विमोचित:
पूर्णता:
ताबा::
जहाज क्रियान्वयन:
पुनर्क्रियान्वयन:
निवृत्ती:
पुनर्नामाभिधान:
पुनर्वर्गीकरण:
पुनर्बांधणी:
आघात:
पुनर्सेवारत:
गृहबंदर:
ओळख:
ध्येय:
उपनाव/वे:
सन्मान व
पुरस्कार:
कब्जा:
भवितव्य:
स्थिती:
नोंदी:
बिल्ला:
सर्वसाधारण वैशिष्ट्ये
प्रकार:
वजन टनात:
प्रतिसारण:
लांबी:
बीम:
उंची:
डुबावा:
कर्षण:
खोली:
डेक्स:
रॅंप्स:
गती:
पल्ला: जहाज सहनशिलता
चाचणी खोली:
नौका व
विमाने:
क्षमता:
दल:
एकूण कर्मी:
कर्मीदल:
सक्रियन कालावधी:
शस्त्रसंभार:
चिलखत:
असलेली विमाने:
विमानन सुविधा:
नोंदी:

आयएनएस उदयगिरी ही भारतीय आरमाराची निलगिरी वर्गातील तिसरी फ्रिगेट आहे. याची बांधणी २०१७मध्ये सुरू झाली आणि २०२२मध्ये ही नौका पाण्यात सोडण्यात आली. उदयगिरी २०२४ च्या शेवटी आरमारी सेवेत रुजू होण्याचा अंदाज आहे.

या नौकेला भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पर्वतरांगेचे नाव दिलेले आहे. याच नावाची एक फ्रिगेट १९७६ ते २००७ दरम्यान भारतीय आरमारात होती []

या नौकेची बांधणी २८ डिसेंबर, २०१७ रोजी सुरू झाली व त्याचे जलावतरण १७ मे २०२२ रोजी केले गेले. ही फ्रिगेट २०२४ च्या अखेरीस कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "CURTAIN RAISER: LAUNCH OF YD 1207(SURAT) & YD 12652 (UDAYGIRI)". pib.gov.in. Press Information Bureau. 18 May 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Rajnath Singh launches two warships in Atmanirbhar Bharat push". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 17 May 2022. 18 May 2022 रोजी पाहिले.