आय.एन.एस. उदयगिरी
(आयएनएस उदयगिरी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
आय.एन.एस. उदयगिरी (F35) ही भारतीय आरमाराची निलगिरी प्रकारची फ्रिगेट होती. ही नौका १८ फेब्रुवारी, इ.स. १९७६ ते २४ ऑगस्ट, इ.स. २००७ अशी ३१ वर्षे भारताच्या आरमारी सेवेत होती. ११३ मी लांबच्या या नौकेवर १७ अधिकाऱ्यांसह २६७ खलाशी व सैनिक असायचे.