Jump to content

भारतीय तंत्रज्ञान संस्था (कानपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयआयटी कानपूर या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय तंत्रज्ञान संस्था
ब्रीदवाक्य तमसो मा ज्योतिर्गमय
President अभय करंदीकर
पदवी २०००
स्नातकोत्तर २०००
Campus शहरी, १२०० एकर, कानपूर



भारतीय तंत्रज्ञान संस्था (कानपूर) (इंग्लिश: Indian Institute of Technology, Kanpur;लघुरूप: आय.आय.टी. कानपूर) ही कानपूर, उत्तर प्रदेश येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.

इतिहास

[संपादन]
फॅकल्टी बिल्डिंग, भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर

भारतीय तंत्रज्ञान कानपूरची स्थापना १९५९ साली झाली. डिसेंबर १९५९मधे कानपूरमधील हारकोर्ट बटलर तंत्रसंस्थानाच्या (Harcourt Butler Technological Institute) काही खोल्यांमधे भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर कार्यान्वित झाली. नंतर १९६३ साली भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर, तिच्या सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर सध्या ग्रँड ट्रंक रोडवर कल्याणपूरजवळ स्थित आहे.

स्थापनेनंतरच्या पहिल्या १० वर्षात भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरला Kanpur Indo-American Programme (KIAP)चा[मराठी शब्द सुचवा] मुबलक प्रमाणात फायदा झाला.[] डॉ. पी. के. केळकर (डॉ. पुरुषोत्तम काशीनाथ केळकर) हे भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरचे पहिले प्रबंधक होते. यांच्या सन्मानार्थ २००२ साली भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचे नामकरण डॉ. पी. के. केळकर ग्रंथालय असे करण्यात आले.

१९३६३ साली भारतात संगणक विज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सर्वप्रथम भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरने सुरुवात केली. सुरुवातीस संगणक प्रशिक्षणासाठी आयबीएम १६२० ही प्रणाली वापरण्यात आली.

परिसर

[संपादन]

प्रशासन

[संपादन]

शैक्षणिक

[संपादन]

विभाग

[संपादन]

आय. आय. टी. कानपूर या संस्थेत खालील शै़क्षणिक विभाग आहेत -

संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग (आय. आय. टी. कानपूर)
  • अभियांत्रिकी
    • एरोस्पेस अभियांत्रिकी
    • जैविक विज्ञान आणि जैवअभियांत्रिकी
    • रसायन अभियांत्रिकी
    • सिव्हिल अभियांत्रिकी
    • संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी
    • विद्युत अभियांत्रिकी
    • Materials Science and Engineering
    • यांत्रिक अभियांत्रिकी
  • मानवी आणि सामाजिक विज्ञान
    • अर्थशास्त्र
    • इंग्रजी
    • ललित कला
    • तत्त्वज्ञान
    • मानसशास्त्र
    • समाजशास्त्र
  • प्रबंधन
    • औद्योगिक आणि प्रबंधन अभियांत्रिकी
  • विज्ञान
    • रसायनशास्त्र
    • गणित आणि सांख्यिकी
    • भौतिकशास्त्र
  • Inter Disciplinary[मराठी शब्द सुचवा]
    • पर्यावरण अभियांत्रिकी आणि प्रबंधन
    • लेझर तंत्रज्ञान
    • Master of Design
    • Materials Science Program
    • Nuclear Engineering and Technology

केंद्रे

[संपादन]

विद्यालय

[संपादन]

संशोधन आणि विकास

[संपादन]

प्रसिद्ध माजी विद्यार्थी

[संपादन]

कार्यक्रम

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ केळकर, पी. के. "भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर — इतिहास" (इंग्लिश भाषेत). 2009-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-05-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]