Jump to content

आपडी थापडी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आपडी थापडी
दिग्दर्शन आनंद करीर
प्रमुख कलाकार श्रेयस तळपदे
मुक्ता बर्वे
संदीप पाठक
नवीन प्रभाकर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ५ ऑक्टोबर २०२२



आपडी थापडी हा एक भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट आनंद करीर यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रमुख भूमिका मध्ये श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे, संदीप पाठक आणि नवीन प्रभाकर आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला.[]

कलाकार

[संपादन]

समीक्षण

[संपादन]

लोकमत च्या समीक्षकाने लिहिले "या चित्रपटात बऱ्याच उणिवा राहिल्या आहेत, पण माणसाप्रमाणेच जीव असणाऱ्या प्राण्यांसोबत कसं वागायला हवं याची जाणीव करून देणारा हा चित्रपट लहान मुलांसोबतच मोठ्यांनीही एकदा पहायला हरकत नाही".[] सामना मधील रश्मी पाटकर – फडके सांगतात "एकंदरच हा चित्रपट खूप काही मोठी गोष्ट सांगत नसला तरी अत्यंत लोभसवाणा झाला आहे. एक छोटी हलकीफुलकी आंबटगोड गोष्ट सांगणारा चित्रपट बच्चे कंपनीसह मोठ्यांनाही आवडेल असा आहे".[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "श्रेयस तळपदेने केली मोठी घोषणा; 'आपडी-थापडी' चित्रपटाचे पोस्टर आऊट." सकाळ. 5 September 2022. 26 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 October 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Aapdi Thaapdi Marathi Movie Review : कसा आहे श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वेचा 'आपडी थापडी'? वाचा रिव्ह्यू". लोकमत. 26 October 2022. 26 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 October 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Movie Review – छोटीशी आंबटगोड गोष्ट – आपडी थापडी". सामना. 7 October 2022. 25 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 October 2022 रोजी पाहिले.