ॲडॉल्फ फोन बेयर
Appearance
(आडोल्फ फोन बेयर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ॲडॉल्फ फोन बेयर | |
पूर्ण नाव | एडॉल्फ फोन बेयर |
जन्म | ३१ ऑक्टोबर १८३५ बर्लिन |
मृत्यू | २० ऑगस्ट १९१७ श्टामबर्ग, जर्मन साम्राज्य (आजचे बायर्न राज्य) |
निवासस्थान | जर्मनी |
राष्ट्रीयत्व | जर्मन |
कार्यक्षेत्र | रसायनशास्त्र |
योहान फ्रीडरिश विल्हेल्म ॲडॉल्फ फोन बेयर (जर्मन: Johann Friedrich Wilhelm Adolf von Baeyer; ३१ ऑक्टोबर १८३५ - २० ऑगस्ट १९१७) हा एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होता. कृत्रिम नीळ प्रथम बनवण्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याच्या योगदानासाठी त्याला १९०५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.