Jump to content

आकर्षी कश्यप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आकर्षी कश्यप
वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक २४ ऑगस्ट, २००१ (2001-08-24) (वय: २३)
जन्म स्थळ दुर्ग, छत्तीसगढ, भारत
उंची ५ फु ७ इं (१.७ मी)
वजन ६० किलो
देश भारत ध्वज भारत
हात उजखोरी
सर्वोत्तम मानांकन ५१


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
राष्ट्रकुल खेळ
रौप्य २०२२ बर्मिंगहॅम सांघिक

आकर्षी कश्यप (२४ ऑगस्ट, २००१:दुर्ग, छत्तीसगढ, भारत - ) ही एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. हिने २०२२ राष्ट्रकुल खेळांमधील बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मिश्र संघातून रजतपदक मिळवले.