आंतोनिस समारास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंतोनिस समारास
Antonis Samaras October 2014.jpg

ग्रीस ध्वज ग्रीसचे पंतप्रधान
कार्यकाळ
२० जून २०१२ – २६ जानेवारी २०१५
राष्ट्रपती कारोलोस पापुलियास
मागील लुकास पापादिमोस
पुढील अलेक्सिस त्सिप्रास

विरोधी पक्षनेता
विद्यमान
पदग्रहण
२६ जानेवारी २०१५
मागील अलेक्सिस त्सिप्रास
कार्यकाळ
३० नोव्हेंबर २००९ – २० जून २०१२
मागील जॉर्ज पापांद्रेऊ
पुढील अलेक्सिस त्सिप्रास

जन्म २३ मे, १९५१ (1951-05-23) (वय: ७२)
अथेन्स, ग्रीस
राजकीय पक्ष नवी लोकशाही
गुरुकुल हार्वर्ड विद्यापीठ
व्यवसाय प्रोफेसर, अर्थतज्ञ

आंतोनिस समारास (ग्रीक: Αντώνης Σαμαράς; २३ मे, इ.स. १९५१) हा एक ग्रीक अर्थतज्ञ, राजकारणी व ग्रीसचा माजी पंतप्रधान आहे. मे, इ.स. २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये समारासच्या नवी लोकशाही ह्या पक्षाने सरकार स्थापनेसाठी पुरेसे बहुमत मिळवले. २० जून, इ.स. २०१२ रोजी समारासने पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. तत्पूर्वी तो ग्रीक सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री तसेच विरोधी पक्षनेते राहिला होता.

बाह्य दुवे[संपादन]

  • "अधिकृत संकेतस्थळ" (ग्रीक भाषेत).