Jump to content

कारोलोस पापुलियास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कारोलोस पापुलियास

ग्रीस ध्वज ग्रीसचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१२ मार्च, इ.स. २००५
पंतप्रधान कोस्टास कारामानलिस
जॉर्ज पापांद्रेउ
लुकास पापादिमोस
आंतोनिस समारास
अलेक्सिस त्सिप्रास
मागील कोन्स्तांतिनोस स्टेफनोपुलोस

जन्म ४ जून, १९२९ (1929-06-04)
आयोनिना, ग्रीस
मृत्यू २६ डिसेंबर, २०२१ (वय ९२)
राष्ट्रीयत्व ग्रीस
सही कारोलोस पापुलियासयांची सही
संकेतस्थळ http://www.presidency.gr

कारोलोस पापुलियास (ग्रीक: Κάρολος Παπούλιας; जन्मः ४ जून १९२९ - २६ डिसेंबर २०२१) हे ग्रीस देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. तो ह्या पदावर २००५ सालापासून आहे. १९८५ ते १९८९ व १९९३ ते १९९६ दरम्यान पापुलियास ग्रीसचा परराष्ट्रमंत्री होते.

बाह्य दुवे

[संपादन]