अस्माविया इकबाल खोखर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अस्माविया इक्बाल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

अस्माविया इकबाल खोखर (१ जानेवारी, इ.स. १९८८:मुलतान, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.[१]

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २८ डिसेंबर, इ.स. २००५ रोजी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाविरुद्ध खेळली.

साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७

संदर्भ आणि नोंदी[संपादन]