अस्माविया इक्बाल
Appearance
(अस्माविया इकबाल या पानावरून पुनर्निर्देशित)
अस्माविया इकबाल खोखर (१ जानेवारी, इ.स. १९८८:मुलतान, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.[१]
ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना २८ डिसेंबर, इ.स. २००५ रोजी श्रीलंकाविरुद्ध खेळली.
साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७