भानुदास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन्त भानुदास हे वारकरी सम्प्रदायातील महान असे सन्त होते. त्यानी विजयनगरला नेलेली पंढरपुरातील विठ्ठलमुर्ति परत आणली. हे प्रसिद्ध सन्त एकनाथ महाराजान्चे पणजोबा होते.

बह्या दुवे[संपादन]