अवाया
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
ब्रीदवाक्य | The Power of We™ |
---|---|
प्रकार | खाजगी संस्था |
उद्योग क्षेत्र | जगभर |
स्थापना | २००० |
मुख्यालय | बास्किंग रिज , न्यू जर्सी, अमेरिका |
महत्त्वाच्या व्यक्ती | केविन केनेडी ( कार्याध्यक्ष) |
महसूली उत्पन्न | $500 कोटी USD (आर्थिक वर्ष 2010) |
कर्मचारी | १९,३०० |
संकेतस्थळ |
USA [१] Korea한국 [२] UK [३] Israel [४] |
Avaya Inc (अवाया) ही एक खाजगी मालकीची आणि कॅाम्प्युटर नेट्वर्कींग, माहिती तंत्रशास्त्र, दूरसंचार पुरवणारी संस्था आहे. अवाया जग भरात, व्यवसाय संचार प्रणाली पुरवते. हिचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय अमेरिकेत बास्किंग रीज्ज शहरात, न्यू जर्सी मध्ये आहे. अवाया संपर्क केंद्र, नेत्वोर्किंग, एकत्रित संचार आणि विडीओ उत्पादने (हार्डवेयर आणि सॉफ्त्वेयार संकलित करून ) उपाय व सेवा पुरवते .
इतिहास
[संपादन]जुलीई आणि ऑगस्ट २००० मध्ये , मुलाखतींमधून कळवण्यात आले ,की १ ऑक्टोबर २००० ,या तारखेला Avaya Communications ची स्थापना होईल जेव्हा Lucent Technologies Inc. किंवा Lucent enterprises चे एकत्रित संचार आणि संपर्क केंद्र चे व्यापार त्यांच्यापासून वेगळे केले जातील.३४००० कर्मचारी असणारी आवया जेव्हा आभ्रमण झाली तेव्हा यांना $४० करोडोच भांडवल Warburg Pincus कडून मिळाले. Henry Schacht हे सभापती तर Don Peterson हेकार्याध्यक्ष नेमले गेले .