Jump to content

अल-नस्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अल नस्र एफ.सी. (अरबी भाषा: نادي النصر; विजय) हा सौदी अरेबियातील फुटबॉल क्लब आहे. याची स्थापना इ.स. १९५५मध्ये रियाधमध्ये झाली. हा संघ आपले घरचे सामने किंग फह्द मैदानात आणि प्रिन्स फैसल बिन फह्द मैदानात पिवळ्या आणि निळ्या गणवेशात खेळतो.