हार्दिक पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हार्दिक पटेल
जन्म २० जुलै, इ.स. १९९३
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण वाणिज्य शाखेतील स्नातक
पेशा सामाजिक कार्यकर्ती
प्रसिद्ध कामे पटेल समाजाच्या आरक्षणा साठीच्या आंदोलाचे नेतृत्व
ख्याती संयोजक, पाटीदार अनामत आंदोलन समिती (PAAS )

हार्दिक पटेल (२० जुलै, इ.स. १९९३ - ) हा भारताच्या गुजरात राज्यातील   पटेल समाजाच्या आरक्षणा साठीच्या आंदोलाचे नेतृत्व करणारा २२ वर्षीय युवक आहे.

हार्दिक हे वाणिज्य शाखेतील स्नातक आहेत. उत्तम वक्ता असलेले हार्दिक सरदार वल्लभ भाई पटेल यांना आपले स्फुर्तिस्थान मानतात. त्यांच्या अनेक सभांमध्ये श्रोते सरदार पटेलांच्या चेहऱ्याचे मुखवटे घालून येतात.[१] आपल्या बालपणात क्रिकेटर होण्याची स्वप्ने पहाणारे हार्दिक आता चळवळीचे/पक्षीय राजकारणाचे नेते आहेत.[२]

चळवळ[संपादन]

ते पाटीदार अनामत आंदोलन समितीचे (PAAS) संयोजक आहेत, गुजरात मधील पटेल समाजास नोकरी आणि शिक्षणात राखीव जागा देण्यासाठीची चळवळ ही समिती चालवते. गुजरातमध्ये पटेलांची लोकसंख्या अंदाजे २०% आहे.हार्दिक च्या चळवळीत १०लाख लोक सहभागी झाल्याचा दावा केला जातो.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Patidar protests: Is there more to Hardik Patel's rally in Gujarat?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-01-19 रोजी पाहिले.
  2. ^ "A budding cricketer who changed his line - Times of India". The Times of India. 2019-01-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Well-funded, organized and massive: Who's behind Hardik Patel's war machine? - Times of India â–º". The Times of India. 2019-01-19 रोजी पाहिले.