Jump to content

अली (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अली
अली
जन्म

१० ऑक्टोबर, १९६८ (1968-10-10) (वय: ५६)

[]
राजमुंद्री, आंध्रप्रदेश, भारत
कार्यक्षेत्र अभिनेता, दूरचित्रवाणी कलाकार
कारकीर्दीचा काळ १९८१ ते आजपर्यंत
भाषा तेलुगू
पुरस्कार तेलुगू फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ कॉमेडियन पुरस्कार
वडील मोहम्मद बाशा
आई जैतून बीबी
पत्नी
जुबैदा सुल्ताना बेगम (ल. १९९४)
अपत्ये
धर्म मुस्लिम
टिपा
तेलुगू चित्रपट अभिनेता

अली हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेता आणि टीवी कलाकार असून, मुख्यतः तेलुगू सिनेमात काम करतात. अली तेलुगू व्यतिरिक्त तामिळ आणि हिंदी चित्रपटात सुद्धा काम करतात. आजपर्यंत अली यांनी एक हजार पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे.[] अली यांनी पवन कल्याण आणि पुरी जगन्नाद या दोन दक्षिणात्य चित्रपट कलाकारांसोबत जास्त प्रमाणात काम केले. [] अली याना दोन फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण आणि दोन नंदी पुरस्कार मिळाले आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Ali Biography, Profile". movies.dosthana.com. २६ ऑक्टोबर २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Telugu Actor Ali Biography". celebrityprofiles.in. Celebrity Profiles. २६ ऑक्टोबर २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Ali (Telugu actor) Biography". filmibeat.com. २६ ऑक्टोबर २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.