अर्बिल प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्बिल प्रांत
پارێزگای ھەولێر
इराकचा प्रांत

अर्बिल प्रांतचे इराक देशाच्या नकाशातील स्थान
अर्बिल प्रांतचे इराक देशामधील स्थान
देश इराक ध्वज इराक
राजधानी अर्बिल
क्षेत्रफळ १४,८७२ चौ. किमी (५,७४२ चौ. मैल)
लोकसंख्या २०,०९,३६७
आय.एस.ओ. ३१६६-२ IQ-AR
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
अर्बिलचा किल्ला

कुर्दिस्तान (अरबी: محافظة أربيل‎‎, कुर्दी: پارێزگای ھەولێر) हा इराक देशाच्या प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराकच्या उत्तर भागात कुर्दिस्तान भौगोलिक प्रदेशामध्ये इराकी कुर्दिस्तान ह्या स्वायत्त प्रदेशामध्ये स्थित आहे. उत्तरेकडे अर्बिल प्रांताची सीमा तुर्कस्तान तर पूर्वेकडे इराण सोबत जुळली आहे.

येथील बहुसंख्य निवासी कुर्दी वंशाचे आहेत.