Jump to content

अरुणावती धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरूणावती धरण या पानावरून पुनर्निर्देशित)

अरुणावती धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती नदीवर असणारे धरण आहे. हे धरण यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी असून हे जिल्ह्यातले बेंबळा धरणाखालोखाल दुसरे सर्वात मोठे धरण आहे. हे धरण [दिग्रस]] तालुक्यात आहे. या धरणाला एकूण ११ दरवाजे आहेत.