अरुंधती किरकिरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरुंधती किरकिरे (३१ मे, १९८०:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून २०००-०५ दरम्यान एक कसोटी आणि ३० एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही यष्टिरक्षण करीत असे आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. किरकिरे मध्य प्रदेश आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Player Profile: Arundhati Kirkire". ESPNcricinfo. 3 June 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Aru Kirkire". CricketArchive. 3 June 2022 रोजी पाहिले.

साचा:India Squad 2000 Women's Cricket World Cup साचा:India Squad 2004 Women's Asia Cup