अयुब राष्ट्रीय स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अयुब नॅशनल स्टेडियम
मैदान माहिती
स्थान क्वेट्टा, बलुचिस्तान, पाकिस्तान
आसनक्षमता २०,०००
यजमान बलुचिस्तान क्रिकेट संघ

प्रथम ए.सा. १ ऑक्टोबर १९७८:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारत
अंतिम ए.सा. १२ ऑक्टोबर १९८४:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारत
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

अयुब नॅशनल स्टेडियम (पुर्वी बलुचिस्तान क्रिकेट असोसिएशन मैदान) हे एक पाकिस्तानस्थीत क्वेट्टा शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेटफुटबॉलसाठी वापरण्यात येते. १ ऑक्टोबर १९७८ रोजी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.