Jump to content

अयुब राष्ट्रीय स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अयुब नॅशनल स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
अयुब नॅशनल स्टेडियम
मैदान माहिती
स्थान क्वेट्टा, बलुचिस्तान, पाकिस्तान
आसनक्षमता २०,०००
यजमान बलुचिस्तान क्रिकेट संघ

प्रथम ए.सा. १ ऑक्टोबर १९७८:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारत
अंतिम ए.सा. १२ ऑक्टोबर १९८४:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारत
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

अयुब नॅशनल स्टेडियम (पूर्वी बलुचिस्तान क्रिकेट असोसिएशन मैदान) हे एक पाकिस्तानस्थीत क्वेट्टा शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेटफुटबॉलसाठी वापरण्यात येते. १ ऑक्टोबर १९७८ रोजी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.