अमोल पराशर
Appearance
Indian actor | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | ऑक्टोबर, इ.स. १९८९ नवी दिल्ली | ||||
|---|---|---|---|---|---|
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय |
| ||||
| |||||
अमोल पराशर हा एक भारतीय अभिनेता आहे. तो वेब मालिका आणि चित्रपटांमध्ये लोकप्रिय पात्रांच्या अष्टपैलू चित्रणासाठी प्रसिद्ध आहे. टीव्हीएफ ट्रिपलिंग या वेब मालिकेतील चितवन शर्मा आणि शूजित सरकारच्या सरदार उधममध्ये भगतसिंग यांची भूमिका करणारे त्याचे सर्वात प्रसिद्ध पात्र आहे.
त्याने कोंकणा सेन शर्माच्या विरुद्ध डॉली किट्टी और वो चमकते सितारे, [१] आणि मनोज बाजपेयी विरुद्ध ट्रॅफिक, [२] मल्याळम थरारपटाचा हिंदी रिमेक यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. पराशर अलीकडे विनोदी चित्रपट कॅशमध्ये त्याच्या पहिल्या मुख्य भूमिकेत दिसला होता.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Amol Parashar roped in for Dolly Kitty Aur Voh Chamakte Sitare". The Statesman (India). 30 October 2018.
- ↑ Soman, Deepa (14 November 2013). "Kaveri to make a comeback in a Bollywood film!". द टाइम्स ऑफ इंडिया. 2 February 2016 रोजी पाहिले.
