Jump to content

अमांडा पीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमांडा पीट

अमांडा पीट (११ जानेवारी, इ.स. १९७२:न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही एक अमेरिकन सिने-अभिनेत्री आहे. १९९५ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या पीटने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. होल नाईन यार्ड्स, सीरियाना, द एक्स फाइल्स इत्यादी तिचे यशस्वी चित्रपट आहेत.

बाह्य दुवे[संपादन]