अमरनाथ खराडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमरनाथ खराडे Amarnath Kharade
जन्म २५ एप्रिल १९९१
मिरज
निवासस्थान सांगली / मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा अभिनेता
कारकिर्दीचा काळ 2013 पासून
प्रसिद्ध कामे लागिरं झालं जी
मूळ गाव सांगली
उंची ५.६"
ख्याती अभिनय
वडील सुभाष खराडे (फाऊंडर दैनिक ललकार वृत्तपत्र)
आई अरूणा खराडे

अमरनाथ खराडे हा एक मराठी अभिनेता व दिग्दर्शक आहे. लागिरं झालं जी या मराठी दूरचित्रवाणी मालिकेपासून याने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.[१][२]

चित्रपट[संपादन]

  • लग्न मुबारक
  • चॉकलेट
  • डिअर लव्ह (आगामी)

दूरचित्रवाणी मालिका (अभिनय)[संपादन]

दिग्दर्शन[संपादन]

  • मिशन टांगा पलटी (मराठी वेब सीरीज)
  • एस २
  • डिनर
  • स्ट्रेस
  • हेल्प
  • सोच
  • द लाईन
  • सावज
  • एनर्जी

गाणी[संपादन]

  • एकटा मी चालतो (२०२०)
  • घिन घिनाकिन घिन
  • तू जवळ ये ना
  • मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
  • स्वप्नपरी
  • विठ्ठल माझा पावतो
  • आला रे आला मोरया

संदर्भ[संपादन]

  1. ^ "From Monalisa Bagal to Kiran Gaikwad: Take a look at the star cast of upcoming show Total Hublak". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-06-17. 2021-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ Bahukhandi, Shubham. "Marathi Lagna Mubarak Movie Review & Ratings Audience Response Live Updates Hit or Flop". www.dekhnews.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.